Wednesday, August 10, 2011

Importence on CCTV and Mobile Camera

CCTV and specially mobile camera's are becoming so common that we can easily capture the vedio's where some wrong is happening

Speicially in riots , roberry , in festivals were people takes advantage of crowed
We can use CCTV and mobile camera's very effectively to reduce the crime


RTI applicable for Exam Answer Sheets

Good News
RTI will bring transperency in education system also

Sunday, August 7, 2011

विठ्ठल कामत यांच्या IBN LOKAMAT वरील मुलाखतीमधील आवडलेले मुद्दे


काल विठ्ठल कामतांची मुलाखत ऐकली, आवडली आणि घेण्यासारखे  बरेच काही मिळाले.

तुम्हा जर धंद्यामध्ये जर मोठे यश मिळवायचे असेल तर तुमच्या  गीर्ह्यैकाला  तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळे काहीतरी नक्कीच द्यावे लागेल. कारण सगळे जे करतात तेच जर तुम्ही केले तर त्यात विशेष काय ?

दूरदृष्टी महत्त्वाची आहे , १०/१५ वर्ष्यानी काय परिस्थिती असेल याचा नक्की विचार करावा लागेल.

विवेकानंदांचा एक विचार त्यांनी सांगितला , १ कुठलीतरी चांगली कल्पना घ्या आणि त्यासाठी आयुष्य झोकून द्या

काम काम आणि फक्त काम केल्याशिवाय यश नाही , १६ तास काम करणारे लोक आहेत

संभाषण कौशल्य वाढवण्याची आवश्यकता आहे

पूर्वी हॉटेल साठी मोक्याची जागा महत्त्वाची होती आणि आता जागेचे भाव इतके वाढले आहेत कि आता तुम्ही तुमच्या quality  वरून एखाद्या आड  बाजूला सुद्धा गर्दी खेचावी अशी तयारी हवी
तुम्हाला चांगले लोक मिळणार नाहीत तर तुम्ही तुमच्या वागण्यावरून , चांगुलपणा वापरून असलेल्या लोकांना चांगले बनवले पाहिजे


विठठलजी म्हणतात कि स्वयंपाक माझ्या रक्तात आहे. मनापासून तो करावा लागतो , crativity  पण आवश्यक आहे.

Wars are lost or win in the mind and not on the the battle field
तुम्हाला कशाला प्राधान्य द्यायचे ते ठरवावे लागेल
छंद सुद्धा आयुष्यात महत्त्वाचे आहेत
दिलेला शब्द , दिलेले वचन  पाळणे आवश्यक आहे
साधी राहणी , लोकांचे व्यवस्थापन , प्रामाणिकपणा , वक्तशीरपणा  हे गुण महत्त्वाचे आहेत  तसेच दिलेली जबाबदारी आपण टाळता कामा नये
चांगले लोक आपल्या सभोवती असले पाहिजेत
आपल्याला adjustment  करवी लागते आणि आपण ती करू शकली पाहिजे
मध्यमवर्गीय सामाज्याचे मध्यमवर्गीय गुण हे आयुष्याची क्रिकेट मधील मधली stump  असते ती नसेल तर bells  राहू शकत नाहीत
कोणी माणूस जर तक्रार करत असेल तर त्याला टाळू नका(तक्रार फालतू असली तरी   ) , त्याचे एकून घ्या आणि त्याला उत्तर द्या , त्यामुळे एका प्रकारे संबंध चांगले तयार होतात.
प्रामाणिकपण माणसाची प्रत बनवते  व ती अडचणीच्यावेळी मदतीला येते कारण मदत करणाऱ्याच्या मनात एका प्रकारचा विश्वास निर्माण होतो 

About Me

PUNE, MAHARASHTRA, India
From India,Working as a senior software engineer